मान्यवर

  • श्री. नितीन राऊतश्री. नितीन राऊत मंत्री, रोहयो आणि जलसंधारण महाराष्ट्र
  • श्री सुरेश धस श्री सुरेश धस राज्यमंत्री, महसूल, पुनर्वसन व मदत कार्य, भूकंप पुनर्वसन, सहकार पणन व वस्त्रोद्योग, जलसंधारण व रोजगार हमी योजना
  • श्री. वि .गिरीराजश्री. वि .गिरीराज प्रधान सचिव, रोहयो आणि जलसंधारण महाराष्ट्र

म.रो.ह.यो. च्या संकेतस्थळावर आपले स्वागत आहे.

महाराष्ट्र रोजगार हमी अधिनियमाची 1977 पासून महाराष्ट्रात अंमलबजावणी सुरू झाली. राज्यात महाराष्ट्र रोजगार हमी अधिनियम, 1977 नुसार दोन योजना सुरू होत्या.

  • ग्रामीण भागात अकुशल व्यक्तींकरिता रोजगार हमी योजना
  • महाराष्ट्र रोजगार हमी अधिनियम, 1977 कलम 7(2) (दहा) नुसार वैयक्तिक लाभाच्या योजना. सदर योजनांना राज्य शासनाच्या निधीतून अर्थसहाय्य केले जात होते.

सन 2005 मध्ये केंद्र शासनाने संपूर्ण भारतात राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियम (विद्यमान नाव – महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियम) लागू केला.

अधिक वाचा >>